Random Video

Garbage Free Campaign | पुण्यातील 'या' भागात कचरामुक्त गावासाठी अनोखी मोहीम | Maharashtra | Sakal

2022-10-12 236 Dailymotion

राज्यातील अनेक शहरांमध्ये कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशात उघड्यावर बेजबाबदारपणे कचरा टाकणारे नागरिकही पाहायला मिळतात. अशाच नागरिकांना अद्दल घडविण्यासाठी आणि आपला परिसर कचरामुक्त ठेवण्यासाठी पुण्यातील या भागात नागरिकांनी नामी शक्कल लढवत मोहिम सुरु केली आहे. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना थेट उठाबशाचा प्रसाद दिला जातो.
#GarbageFreeCampaign #Garbageissue #maharashtra
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.